Hera Pheri 3  • Akshay Kumar • Suniel Shetty  • Paresh Rawal • Devi

चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा शेवट असा होता की, लवकरच त्याचा तिसरा भाग प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल.

मात्र, आतापर्यंत चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली नसून, ते तिसर्‍या भागाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.

पण आता या चित्रपटाच्या तिसर्‍या भागाबाबत अशी बातमी समोर येत आहे, की लवकरच हे त्रिकूट चित्रपटगृहात परतण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी 'हेरा फेरी' (Hera Pheri) चित्रपटात बॉलिवूड (Bollywood) कलाकारांच्या जादुई त्रिकुटाने सर्वांना गुदगुल्या केल्या होत्या.

अक्षय कुमार (Akshay Kumar), परेश रावल (Paresh Rawal) आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) स्टारर 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' 2 या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. More...